चितेगांव : सादत नगर मध्ये पावसाचे पाणी तुंबले, दुर्गंधी पसरली अजूनही ग्रामपंचायतचे दुर्लक्ष
चितेगाव : 20 मे 2024 सोमवार रोजी चितेगांव येथे पाऊस झाला त्यामुळे पावसाचे पाणी सर्वत्र जमा झाले. पाणी जाण्यासाठी सर्वत्र गटाराच्या चेंबर ची व्यवस्था आहे. पण सादात नगर चितेगांव या गल्लीत जाण्यासाठी पैठण रोड लगत तिरुपती किराणा जवळ व अक्षय इलेक्ट्रॉनिक्स मधोमध एक रस्ता आहे पैठण ते औरंगाबाद मेन रोड चे काम चालू असताना सादत … Read more