verification.mh-hsc.ac.in : तुम्हाला बारावीत कमी मार्क पडले असेल तर तुम्ही ऑनलाईन पेपर रिचेकिंग किंवा उत्तरपत्रिका डाऊनलोड करू शकता.
12th Paper Rechecking Maharashtra Board 2024 in Marathi
Hsc Paper Rechecking Process 2024 in Marathi : विद्यार्थी मित्र मैत्रणींनो तुम्हाला वाटत असेल कि माझे एक किंवा एकापेक्षा जास्त विषय मध्ये मला कमी मार्क्स पडले आहे तर तुम्ही तुमचा बारावीचा पेपर ऑनलाईन स्वतः रिचेकिंग साठी टाकू शकता.
HSC Paper Rechecking साठी ऑनलाईन प्रोसेस काय आहे जाणून घेऊया.
- https://verification.mh-hsc.ac.in/ हि वेबसाइट उघडा.
- Apply For मध्ये उत्तरपत्रिका गुणपडताळणी (Verification of Marks) वर क्लीक करा.
- बारावीचे Seat No व आईचे नाव टाईप करून Submit करा.
- तुमचा पूर्ण पत्ता, तालुका, जिल्हा, पिनकोड, मोबाईल नंबर, ई-मेल टाका.
- आता तुम्हाला जे विषय रिचेकिंगला टाकायचे ते सेलेक्ट करा.
- पेमेंट करा.
- पोचपावती प्रिंट करा.
तुम्ही जी रिक्वेस्ट टाकली त्याचे स्टेट्स बघण्यासाठी verification.mh-hsc.ac.in या वेबसाइट वर Menu मध्ये Application Status मध्ये Verification Status वर क्लिक करा. Seat No & Mother Name टाकून लॉगिन करा. येथे तुम्हाला स्टेटस दिसतुन जाईल.
किंवा तुम्ही स्वतःच बारावीचा निकाल ऑनलाईन चेक करू शकता.
Hsc Maharashtra Board Answer Sheet Download Pdf In Marathi
Hsc Maharashtra Uttar Patrika 2024 In Marathi : तुम्हाला एखाद्या किंवा एकापेक्षा जास्त विषयात कमी मार्क पडले त्यामुळे तुमची टक्केवारी कमी झाली किंवा तुमचा विषय गेला तर यासाठी तुम्ही एका विषयाची 400 रु फीस भरून तुमची उत्तरपत्रिका PDF डाउनलोड करू शकता. व तुमच्या त्या विषयाच्या शिक्षकाकडून चेक करून 300 रु भरून उत्तरपत्रिका पुनःमूल्यांकन म्हणजेच ऑनलाईन मार्क वाढवण्यासाठी फॉर्म टाकू शकता.
Hsc Maharashtra Board Answer Sheet Download Process In Marathi :
- https://verification.mh-hsc.ac.in/ हि वेबसाइट उघडा.
- Apply For मध्ये उत्तरपत्रिका छायाप्रत (Photocopy of Answer Book) वर क्लीक करा.
- बारावीचे Seat No व आईचे नाव टाईप करून Submit करा.
- तुमचा पूर्ण पत्ता, तालुका, जिल्हा, पिनकोड, मोबाईल नंबर, ई-मेल टाका.
- आता तुम्हाला ज्या विषयाची उत्तरपत्रिका (Anser Sheet) पाहिजे ते सेलेक्ट करा.
- पेमेंट करा.
- पोचपावती प्रिंट करा.
तुम्ही जी रिक्वेस्ट टाकली त्याचे स्टेट्स बघण्यासाठी verification.mh-hsc.ac.in या वेबसाइट वर Menu मध्ये Application Status मध्ये Verification Status वर क्लिक करा. Seat No & Mother Name टाकून लॉगिन करा. येथे तुम्हाला स्टेटस दिसतुन जाईल.
HSC Exam Feb/March 2024 – Verification Time Table
उत्तरपरिका गुणडताळणी/ छायाप्रत / पुन:मुल्यांकनासाठी Online पद्धतीने खालील संकेतस्थळावरऑनलाईन अर्ज करण्यात यावा
https://verification.mh-hsc.ac.in
अ.क्र. | प्रकार | कालावधी (लास्ट डेट) | फीस (प्रति विषय) |
१ | उत्तरपत्रिका गुणपडताळणी (पेपर रिचेकिंग) | दि. 22/05/2024 ते 05/06/2024 | रु. 50 |
२ | उत्तरपत्रिका छायाप्रत (झेरॉक्स) | दि. 22/05/2024 ते 05/06/2024 | रु. 400 |
३ | उत्तरपत्रिका पुनःमूल्यांकन (मार्क वाढवण्यासाठी फॉर्म) | उत्तरपत्रिका झेरॉक्स मिळाल्यापासून 5 दिवसाच्या आत अर्ज करणे. | रु. 300 |
टीप : विद्यार्थ्यांनी टेक्निकल माहिती अडचणी किंवा शंका साठी support@msbshse.ac.in या ई-मेल आयडी वर अथवा 020-25705207 , 020-25705208 या टेलिफोन नंबर वर कॉन्टॅक्ट करा.
तुम्ही हे वाचलेत का ?
- verification.mh-hsc.ac.in : बारावीत कमी मार्क पडले, असे करा पेपर रिचेकिंग किंवा उत्तरपत्रिका डाऊनलोड..
- How To Check 10th Result 2024 : दहावीचा निकाल असा चेक करा
- SSC Result 2024 Maharashtra Board : दहावीचा निकाल “या” तारखेला होणार जाहीर
तुम्हाला “verification.mh-hsc.ac.in : बारावीत कमी मार्क पडले, असे करा पेपर रिचेकिंग किंवा उत्तरपत्रिका डाऊनलोड..” हि एज्युकेशनल माहिती कामाची वाटली असेल तर मित्रांना शेयर करा.