Business Idea in Marathi : आजकाल बेरोजगारी वाढत चालली आहे त्यामध्ये तुम्ही कमी पैशात व्यवसाय सुरु करून कसे पैसे कमवू शकतो याबद्दल आपण माहिती बघणार आहोत.
Business Idea in Marathi
तुमच्या गावात किंवा शहरात तुम्ही एक छोटेशे स्टॉल लावून १ हजार रुपयांची मशीन आणून दिवसाचे १००० रु. तर महिन्याचे ३० हजार रुपये पर्यंत कमावू शकता. चला तर जाणून घेऊया कोणता बिजनेस आहे आणि कोणती मशीन आहे.
तर मित्रांनो हा बिजनेस आहे पोटॅटो फ्रेंच फ्राईज बिजनेस (Potato French Fries Business) तुम्हाला तुमच्या गावात किंवा शहरात या बिजनेस ची सुरुवात करायची आहे. तुम्हाला एक हातगाडा भाड्याने घ्यायचा आहे, घरातील गॅस व आवश्यक ते घरातील भांडे घ्यायचे आहे. तुमच्या गावात किंवा शहरात जिथे जास्त गर्दी असते तिथे तुम्हाला पोटॅटो फ्रेंच फ्राईज स्टॉल लावायचा आहे.
- तुम्ही १ प्लेट २५ ते ५० रुपये पर्यंत जसे तुम्हाला पुरेल अश्या किमतीत विकू शकता.
- २५ रु. प्लेट दिवसाचे ५० प्लेट विकले तरी तुमचा १२५० रुपयांचा व्यवसाय होईल.
- ५० प्लेट मागे २५० रु. चे मटेरियल खर्च आला असेल तर तुम्हाला १००० रु दिवसाचा नफा होईल.
Potato French Fries Recipe : पुढील व्हिडिओ मध्ये तुम्ही फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे याची पूर्ण प्रोसेस बघू शकता.
Potato French Fries बिजनेस सुरु करण्यासाठी मशीन कुठे मिळेल ?
खाली दिलेल्या इमेज किंवा “मशीन खरेदी करा” या बटन वर क्लीक करून तुम्ही 1 हजारची मशीन घेऊन, महिन्याला 30 हजार रु. कमाई आरामात करू शकता.
पोटॅटो फ्रेंच फ्राईज बिजनेस सुरु करण्यासाठी आवश्यक वस्तू ?
- पोटॅटो फ्रेंच फ्राईज मशीन
- घरगुती किंवा औद्योगिक गॅस
- टळण्यासाठी कढई व झाऱ्या
- हातगाडा किंवा फोल्डिंग टेबल
- 2 X 2 फूट किंवा 3 X 3 फूट बॅनर
तुम्हाला “1 हजारची मशीन, महिन्याला 30 हजार रु. कमाई – Business Idea in Marathi” हि पोस्ट आवडली का? आवडली असेल आणि तुमच्या मनात काही प्रश्न किंवा सूचना असतील तर कॉमेंट करून नक्की कळवा.