Business Idea in Marathi : 1 हजारची मशीन, महिन्याला 30 हजार रु. कमाई
Business Idea in Marathi : आजकाल बेरोजगारी वाढत चालली आहे त्यामध्ये तुम्ही कमी पैशात व्यवसाय सुरु करून कसे पैसे कमवू शकतो याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. Business Idea in Marathi तुमच्या गावात किंवा शहरात तुम्ही एक छोटेशे स्टॉल लावून १ हजार रुपयांची मशीन आणून दिवसाचे १००० रु. तर महिन्याचे ३० हजार रुपये पर्यंत कमावू शकता. … Read more