चितेगांव : सादत नगर मध्ये पावसाचे पाणी तुंबले, दुर्गंधी पसरली अजूनही ग्रामपंचायतचे दुर्लक्ष

चितेगाव : 20 मे 2024 सोमवार रोजी चितेगांव येथे पाऊस झाला त्यामुळे पावसाचे पाणी सर्वत्र जमा  झाले. पाणी जाण्यासाठी सर्वत्र गटाराच्या चेंबर ची व्यवस्था आहे. पण सादात नगर चितेगांव या गल्लीत जाण्यासाठी पैठण रोड लगत तिरुपती किराणा जवळ व अक्षय इलेक्ट्रॉनिक्स मधोमध एक रस्ता आहे पैठण ते औरंगाबाद मेन रोड चे काम चालू असताना सादत नगर येथील गटाराचे चेंबर काढण्यात आले त्यामुळे पावसाचे व इतर पाणी जाण्यासाठी व्यवस्था नाही ज्यामुळे सादत नगर चितेगाव येथील  व या मार्गाने येजा करणारे नागरिक खूप त्रस्त आहे.  या ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे सादत नगर या ठिकाणी दुर्गंधी पसरत आहे तरी चितेगांव ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे.

Sadat Nagar Chitegaon Shop

सादत नगर येथे नामंकित रेपेरींग व अन्य दुकानी आहे. जसे

  • अली मोबाईल रीपेरींग
  • जैनब टेलर मशीन रीपरिंग
  • कोकणे जेन्टस पार्लर
  • अंशरा इलेक्ट्रॉनिक्स & टीव्ही रीपेरिंग
  • गुड लक मल्टिसर्व्हीसेस
  • समर्थ ऑप्टिकल्स (चष्म्याचे दुकान)
  • A1 मोबाईल शॉप
  • Z ब्रेकर्स केक शॉप
  • आणि बरेचसे होलसेल दुकान

असे बरेचसे उद्योग व्यवसाय या ठिकाणी आहे, पण वारंवार येथे पाणी तुंबल्या मुळे येथे येणारे नागरिक खूप त्रासलेले आहे.

तुम्हाला “Chitegaon Rain waters tumbled – चितेगांव पावसाचे पाणी तुंबले दुर्गंधी पसरली अजूनही ग्रामपंचायतचे दुर्लक्ष” हि लोकल न्युज कशी वाटली आम्हाला कॉमेंट मद्ये नक्की सांगा.

Sharing is Caring

Leave a Comment